दरवर्षी किती IPS अधिकारी निवडले जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
हा फरक समजल्यावर मग पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या एक वर्षीय चक्राला सुरुवात करावीस. तोवर नोकरीची दोन वर्षे पूर्ण होऊन अनुभवही आलेला असेल. 'आयपीएस'व्हावेसे वाटणे व होणे यामध्ये अतितीव्र स्पर्धेचा अडसर आहे, हे लक्षात घ्यावेस. दरवर्षी जेमतेम शंभर जण यासाठी निवडले जातात.