दल सरोवर हे काश्मीरमधील श्रीनगरमधील प्रसिद्ध तलाव आहे. १८ किमी परिसरात पसरलेला हा तलाव तीन दिशांनी डोंगरांनी वेढलेला आहे. हे जम्मू आणि काश्मीरमधील दुसरे सर्वात मोठे सरोवर आहे.