दलित साहित्याचे महत्त्व काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
दलित साहित्यातून समाज कोणत्या यातना भोगत आहे ,तसेच कोणत्या अनुभवातून समाज चालला आहे याची जाणीव करून दिली गेली आहे . हे दलित साहित्यातील आत्मकथन वाचले तर कोणत्याही स्तरातील ,समाजातील व्यक्तीला दलित समाजावर झालेला अन्याय अत्याचार यावर वाचा फोडण्यासाठी सज्ज होईल एवढा भयानक अन्याय दलित समाजावर झालेला आहे .