यात दहशतवादाची व्याख्या करताना होणाऱ्या गोंधळावर प्रकाश टाकण्यात आला आहे. विचारसरणी (डावा आणि उजवा दहशतवाद), धर्म, वंशवाद-राष्ट्रवाद आणि नार्को टेरर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादाची यादीच अहवालात देण्यात आली आहे.