दाखल पात्र गुन्हा म्हणजे काय?
✅ Updated recently
जो गुन्हा दखल घेण्यासारखा आहे, ज्या गुन्ह्याला २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असते, त्या गुन्ह्याला दखलपात्र गुन्हा म्हणतात. दखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार असतो.