दाब म्हणजे काय आणि त्याचे SI युनिट सांगा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
दाब म्हणजे वस्तूच्या पृष्ठभागाच्या एकक क्षेत्रावर प्र्युक्त केलेले अनुलंबित बल. पास्कल किंवा N/m2 हे दबाचे SI पद्धतीतील एकक आहे ; त्याचप्रमाणे पाउंड-्बल प्रति चौरस इंच ही इम्पीरियल आणि अमेरिकन पद्धतीतील प्रमाणित दाब एकक आहे. 1 Pa = 1N / m2 ≡ 1 kg / m.