दिग्दर्शक हा "captain of the ship" असतो. फिल्म रूपी जहाजाला दिशा देण्याचे कार्य दिग्दर्शक करत असतो. कधी कधी मोठे दिग्दर्शक हेच स्वतः त्यांच्या चित्रपटाचे निर्माते असतात. म्हणजे चित्रपटासाठी लागणारा पैसा ते स्वतःच लावतात.
दिग्दर्शन म्हणजे काय आणि त्याचे उदाहरण?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.