आजच्या दिवशीच दिल्ली बनली होती देशाची राजधानी!
मात्र त्यासाठी दिल्लीला २० वर्षे वाट पाहावी लागली होती. पाचवे किंग जॉर्ज यांनी १२ डिसेंबर, १९११ ला 'नवी दिल्ली दरबार' या शाही समारंभामध्ये ''आता कलकत्ता ऐवजी दिल्ली ही देशाची राजधानी असेल'', अशी घोषणा केली होती. त्यावेळीच देशाच्या नव्या राजधानीचा त्यांनी पाया घातला होता.