दिल्ली ही भारताची राजधानी का आहे?
✅ Updated recently
पाचवे किंग जॉर्ज यांनी १२ डिसेंबर, १९११ ला 'नवी दिल्ली दरबार' या शाही समारंभामध्ये ''आता कलकत्ता ऐवजी दिल्ली ही देशाची राजधानी असेल'', अशी घोषणा केली होती. त्यावेळीच देशाच्या नव्या राजधानीचा त्यांनी पाया घातला होता.