24 फेब्रुवारी 2023 च्या सरकारच्या यादीनुसार एकूण 634 विधानसभा आमदार आणि 141 विधानपरिषद आमदारांना निवृत्ती वेतन मंजूर झाले आहे. म्हणजेच सरकार दर महिन्याला जवळपास 775 आमदारांना निवृत्ती वेतन देत आहे. सरकारच्या यादीनुसार बहुतांश माजी आमदारांना 50 हजार ते 80 हजाराच्या घरात निवृत्ती वेतन मिळते