दिल्लीला सर्वप्रथम राजधानीचे शहर कोणी केले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
दिल्लीला राजधानी करण्याची घोषणा जॉर्ज पंचमने 1911 मध्ये केली होती. पण त्याला अधिकृत दर्जा 13 फेब्रुवारी 1931 ला मिळाला.