दिवस आणि रात्र कशी निर्माण होतात?
✅ Updated recently
पृथ्वीच्या परिवलनामुळे म्हणजेच, पृथ्वीच्या स्वत:च्या भोवती फिरण्यामुळे दिन व रात्र होतात.