दुबई हे संयुक्त अरब अमिराती नावाच्या देशात वसलेले आहे, दुबई हा देश नसून ते यूएई देशाचे राज्य आहे. UAE देश पश्चिम आशियामध्ये आहे, या देशात एकूण 7 राज्ये आहेत, दुबई देखील त्या सात राज्यांपैकी एक आहे.