दुय्यम समूहाचे सभासदत्व कसे असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या समुहामध्ये कामापुरते संबंध निर्माण झालेले असतात ज्याच्यात प्राथमिकता नसते असे दुय्यम स्वरूपाचे संबंध ज्या समुहात आढळतात त्याला दुय्यम समूह असे म्हणतात. प्राथमिक समुहाप्रमाणेच दुय्यम समूहात देखील व्यक्ती समान ध्येय साध्य करण्याकरिता एकत्र येतात परंतु त्याच्यातले संबंध हे कामापुरतेच मर्यादित राहतात.