अ) पूर्व किनाऱ्यावरील बंदरे (तुतीकोरीन, एनोर, चेन्नई, विशाखापट्टणम्, परद्वीप, हल्दिया, कोलकाता.) चेन्नई हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर आहे . कोलकत्ता बंदरावरील ताण कमी करण्यासाठी विकसित ,व्यापारी महत्त्व.