दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमधील घडामोडी :
भारताचे दुसरे औद्योगिक धोरण-30 एप्रिल 1956 ~ उद्योगांचे तीन अनुसूचीमध्ये विभाजन. या धोरणाद्वारे समाजवादी समाजरचना स्थापन. 1957 मध्ये राज्यस्तरावर “खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची” सुरुवात
दुसरी पंचवार्षिक योजना काय आहे?
✅ Updated recently