दुसरी पंचवार्षिक योजना

अध्यक्ष : पंडित जवाहरलाल नेहरू
उपाध्यक्ष : व्ही.टी. कृष्णम्माचारी
प्रतिमाबंध : डॉ. पी. सी. महालनोबिस (१९२८ च्या रशियातील फेल्डमनच्या प्रतिमानावर आधारित)
कालावधी : १ एप्रिल १९५६ ते ३१ मार्च १९६१
प्राधान्य : अवजड व पायाभूत उद्योग