दुसरी भाषा शिकली की त्या भाषिक समूहाचे अख्खे जग आपले होते. नवी समृद्धी, नवे अनुभव. शिवाय शिकणे म्हणजे वाढणे. नवीन भाषा हा स्वतःचे अनुभवविशव, ज्ञान समृद्ध करण्याचा, नवनवीन माणसे शिकण्याचा उत्तम मार्ग आहे.