दुसरे कर्नाटक युद्ध का सुरू झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
निजामाचा मुलगा नासिरजंग व निजामाचा नातू मुजफ्फरजंग. हैद्राबाद येथे सत्ता संघर्ष चालू असताना कर्नाटक मध्ये नवाब अनवरुद्दीन व त्याचा मेहुणा चांदसाहेब यांच्यात देखील सत्ते साठी संघर्ष चालू झाला.