दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमधील घडामोडी :
भारताचे दुसरे औद्योगिक धोरण-30 एप्रिल 1956 ~ उद्योगांचे तीन अनुसूचीमध्ये विभाजन. या धोरणाद्वारे समाजवादी समाजरचना स्थापन. 1957 मध्ये राज्यस्तरावर “खादी व ग्रामोद्योग कार्यक्रमाची” सुरुवात. 1960 मध्ये “सघन कृषी जिल्हा कार्यक्रम”
दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत काय झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.