दुसरे चीन-जपान युद्ध
इतस्ततः हल्ल्यात कोणत्याच बाजूला निर्णायक विजय मिळत नव्हता. अमेरिका जरी अधिकृतरीत्या तटस्थ असले तरी चीनला त्यांची भरघोस आर्थिक मदत होती, शिवाय चिनी वायुदलाच्या मदतीला काही अमेरिकन वैमानिकही पाठविण्यात आले होते.