दुसऱ्या महायुद्धानंतर दोन महासत्तांमध्ये संघर्ष का निर्माण झाला?
✅ Updated recently
दुसऱ्या महायुद्धोत्तर जगाची राजकीय आणि आर्थिक पुनर्रचना करण्याच्या प्रश्नावर शीतयुद्धाची सुरुवात झाली. हा संघर्ष या दोन महासत्तांपुरता मऱ्यादित न राहता अमेरिकेच्या नेतृत्वाखाली भांडवलशाही राष्ट्रे आणि सोव्हिएट रशियाच्या नेतृत्वाखालील साम्यवादी राष्ट्रे अशा दोन राष्ट्रगटांतील संघर्षात त्याची परिणती झाली.