दृक श्राव्य साधने -
ज्या प्रक्रियेमध्ये दृश्य आणि दृकश्राव्य संवेदना सक्रियपणे भाग घेतात त्यांना दृकश्राव्य साधन म्हणतात. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यमाची उत्तम उदाहरण आहे. तसेच चित्रपट हेदेखील दृकश्राव्य माध्यमाची उत्तम उदाहरण आहे.
दृक श्राव्य साधने म्हणजे काय?
✅ Updated recently