देशमुखी म्हणजे काय?
'देशमुखी' म्हणजे लष्करी,फौजदारी,महसुली व न्यायालयीन अधिकारी होत. गावाचे संरक्षण जसे पाटील करी,तसे परगण्याचे संरक्षण देशमुख करी. लढाईच्या प्रसंगी पाटील व देशमुख यांनी,अमूक-एवढे सैन्य सरकारास पुरवावे, असे करार असत.
देशमुखी म्हणजे काय?
✅ Updated recently