भारताचे राष्ट्रपती हे भारतीय प्रजासत्ताक राज्याचे प्रमुख आहेत. राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचे नामधारी प्रमुख, देशाचे प्रथम नागरिक तसेच भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ असतात.