सामान्यतः विनिमय दर तीन प्रकारे ठरविले जातात - स्थिर विनिमय दर, तरता विनिमय दर आणि अधिकीलित विनिमय दर