द्रव ते वायूचे उदाहरण काय आहे?
✅ Updated recently
दुसरी अवस्था म्हणजे द्रव. यात पाणी, सरबत,दूध, पेट्रोल यांचा समावेश होतो. आणि तिसरी अवस्था म्हणजे वायू. यात, वाफ, हवा यांचा समावेश होतो.