एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्परविरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यांतून योग्य तर्क लावला जातो. या मांडणीला " द्वंद्ववाद " असे म्हणतात. जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली. दोन्ही परस्परविरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेली समन्वयात्मक मांडणी करता येते.