दोन व्यापाऱ्यांमधील व्‍यापारास द्विपक्षीय व्‍यापार असे संबोधले जाते, तर दोनपेक्षा अधिक व्‍यापारी गुंतलेल्या व्‍यापाराला बहुपक्षीय व्‍यापार असे संबोधले जाते.