धन विधेयक प्रथम कुठे मांडले जाते?
✅ Updated recently
संसदेत मांडली जाणारी विधेयके ही साधारण विधेयके ,घटना दुरुस्ती विधेयके किंवा धनविधेयके असू शकतात . विधेयक हे धनविधेयक असल्यास त्याची संसदीय कार्यपद्धती बदलते .