धर्मनिरपेक्षतेची सुरुवात कधी झाली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
स्वतंत्र भारताचे हे बहुधर्मीय स्वरूप ध्यानी घेऊन की काय, १९७६ साली भारताच्या राज्यघटनेत ४२ वी दुरूस्ती करून हे भारतीय प्रजासताक "धर्मनिरपेक्ष" आणि "समाजवादी" असेल असे शब्द संविधानाच्या मूळच्या प्रस्तावनेस जोडले गेले.