धातुसाधित नाम म्हणजे काय?
✅ Updated recently
धांतूपासून बनणाऱ्या शब्दांना `धातूसाधित शब्द' असे म्हणतात. धातुसाधित शब्दांचे नाम, विशेषण आणि अव्यय असे तीन प्रकार आहेत. धातुसाधित नामे फक्त क्रियेची जाणीव करून देतात. त्यांचा उपयोग इतर नामांप्रमाणे अनेक विभक्तीत होतो.