धातुसाधित विशेषण म्हणजे काय?
✅ Updated recently
जी विशेषणे क्रियापदाच्या धातुपासून बनलेली असतात, त्यांना धातुसाधित विशेषणे म्हणतात. धातुसाधित विशेषणांची काही उदाहरणे अशी: वाहती, खेळणारे, बोलका. या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.