धातू आणि धातू नसलेले वर्ग 9 म्हणजे काय?
✅ Updated recently
धातूंच्या बाह्यतम कक्षेत साधारणपणे एक-दोन किंवा तीन इलेक्ट्रॉन असतात. धातूंच्या बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन कमी तेवढा तो धातू जास्त क्रियाशील असतो. अधातूंच्या बाह्यतम कक्षेत साधारणपणे 5,6 किंवा 7 इलेक्ट्रॉन असतात. अधातूंच्या बाह्यतम कक्षेत जेवढे इलेक्ट्रॉन जास्त तेवढा तो जास्त क्रियाशील असतो.