धातूंचे भौतिक गुणधर्म भाग 1: धातूचे अवस्था, तेज, कठीणपणा, तन्यता, वर्धनीयता, उष्णतेचे वहन, विद्युत वहन, घनता, द्रवणांक व उत्कलनांक आणि नादमयता असे विविध गुणधर्म आहेत. तर सर्वप्रथम आपण धातूंच्या अवस्थेविषयी माहिती घेऊया.