धार्मिकतेची बायबलमधील व्याख्या काय आहे?
✅ Updated recently
बायबल (पवित्र शास्त्र) हा ख्रिस्ती लोकांचा धर्मग्रंथ आहे. बायबल हे प्रत्यक्षात लहानलहान पुस्तिकांचे दोन संच आहेत. पहिल्या पुस्तकास जुना करार तर दुसऱ्या पुस्तकास नवा करार म्हटले जाते