ध्वजारोहणाचे नियम
ध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर 3:2 असावे. ध्वजारोहण करताना ध्वज अर्ध्यावर फडकवू नये. आदेशाशिवाय तिरंगा फडकवता येणार नाही.