ध्वनीचा वेग आणि प्रकाशाचा वेग यात काय फरक आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ध्वनीचा हवेतील वेग हा 344 मीटर/सेकंद असतो तर प्रकाशाचा वेग हा 3×108 मीटर/सेकंद असतो. म्हणजे जवळपास 10 6 पट जास्त प्रकाशाचा वेग असतो.