नकाशा म्हणजे का?
✅ Updated recently
भुपृष्ठाचे किंवा त्यावरील एखाद्या भागाचे सपाट कागदावर प्रमाणानुसार केलेले आरेखन म्हणजे नकाशा होय. नकाशा हा एखाद्या जागेचे वा प्रांताचे दृश्य सादरीकरण असते. ज्यात,त्या प्रांतातली ठिकाणे व नैसर्गिक खुणांचा एकमेकांशी संबंध दाखविलेला असतो.