नगदी पीक किंवा नफा पिक हे एक कृषी पीक आहे जे नफ्यासाठी विकण्यासाठी घेतले जाते. नगदी पिके ही कमाईसाठी घेतली जातात. कॉफी, कोको, चहा, ऊस, कापूस आणि मसाले ही नगदी पिकांची काही उदाहरणे आहेत.