नगदी पीक उत्तर कोणते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
ज्या पिकांची विक्री करून शेतकऱ्यास रोख रक्कम (नगद) मिळते त्या पिकांस नगदी पिके असे म्हणतात.