नगर पंचायत आणि नगरपरिषद यात काय फरक आहे?
✅ Updated recently
ज्या शहराची लोकसंख्या 100,000 पेक्षा जास्त असते तेथे नगर पालिका असते. ज्या शहराची लोकसंख्या 15,000 ते 25,000 इतकी असते तेथे नगर परिषद असते.