नगर पंचायतीची कामे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शहरे/शहर बनण्याच्या प्रक्रियेत असलेल्या गावांमध्ये नगर पंचायत कार्य करते. दुस-या शब्दात, असे क्षेत्र जे पूर्णपणे ग्रामीण किंवा पूर्णपणे शहरी नाहीत.