नगरपालिकेचा कार्यकाळ किती असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१९६५ च्या नगरपालिका कायद्यानुसार महाराष्ट्रातील नगरपलिकांचे कार्य चालते. नगरसेवकांचा कार्यकाल ५ वर्षे असून ते प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडून येतात. दर पाच वर्षानी नगरपरिषदेच्या निवडणुका होतात.२३