नदीचे मुख कसे तयार होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
अनेक ओहोळ एकत्र येऊन निर्झर व ओढे निर्माण होतात. नंतर त्यांची नदी बनते. नदी शेवटी समुद्राला, भूवेष्टित समुद्राला, सरोवराला किंवा अंतर्गत जलनिःसारण प्रदेशातील खोलगट भागाला जाऊन मिळते. ते तिचे मुख होय.