खळखळती नदी ही वेगाने वाहणारी नदी असते
संथ नदीचे पाणी हळूहळू वेगाने वाहत असते.
जुनी नदी साधारणतः समुद्राजवळ आढळतात.
एखादी नदी कोरडी पडते व भूस्तरीय हालचालींमुळे भूपृष्ठ उचलले गेले असता पुन्हा वाहू लागते अशा नदीला पुनरुज्जीवित नदी म्हणतात