नदीचे वर्गीकरण काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
महाराष्ट्रात नद्यांचे दोन प्रकार पडतात. पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्या पेक्षा पश्चिम वाहिनी नद्यांचे जाळे महाराष्ट्रामध्ये विस्तृत आहे.