नदीच्या पहिल्या टप्प्यात काय निर्माण होते?
✅ Updated recently
नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती दगडगोटे यांमुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते, म्हणजे ते खणले, खोदले जातात. यांमुळे घळई, व्ही(v) आकाराची दरी आणि धबधबा इत्यादी भूरूपे तयार होतात.