नदीच्या संचयन कार्यामुळे काय निर्माण होते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नदीच्या खननकार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे कोणती? नदीच्या वेगवान प्रवाहामुळे व तिच्यातील रेती दगडगोटे यांमुळे तसेच तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपप्रवाहांमुळे नदीच्या तळाचे व काठांचे खनन होते, म्हणजे ते खणले, खोदले जातात. यांमुळे घळई, व्ही(v) आकाराची दरी आणि धबधबा इत्यादी भूरूपे तयार होतात.