नदी म्हणजे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अशी तिची साधी व्याख्या आहे. तलाव, झरे किंवा बर्फाच्छादित प्रदेशातून नाडीची निर्मिती होते. अनेक गोड्या पाण्याचे छोटे झरे एकत्र मिळून नदीप्रवाह तयार होतो आणि हा प्रवाह समुद्राच्या दिशेने वाहत जाऊन मि